पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

लाला लजपत राय यांच्या जयंती निमित्त पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली

Posted On: 28 JAN 2022 9:11AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाला लजपत राय यांच्या जयंती निमित्त त्यांना  आदरांजली वाहिली आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"पंजाब केसरी लजपत राय यांना जयंती दिनी सादर प्रणाम. स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे साहस , संघर्ष आणि समर्पण देशवासियांच्या  सदैव स्मरणात राहील ."

***

JPS/SK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1793165) Visitor Counter : 96