आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 163.84 कोटीहून अधिक


गेल्या 24 तासात 22 लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 93.33%

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 2,86,384 नवे रुग्ण

देशातली उपचाराधीन रुग्णसंख्या 22,02,472

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 17.75%

Posted On: 27 JAN 2022 9:23AM by PIB Mumbai

भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या  22 लाखाहून जास्त (22,35,267)मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण   163.84 कोटीहून अधिक  (1,63,84,39,207) मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,78,47,482 सत्रांद्वारे या  मात्रा देण्यात आल्या  आहेत.

यामध्ये यांचा समावेश आहे-

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,03,93,820

2nd Dose

98,37,436

Precaution Dose

29,87,993

FLWs

1st Dose

1,83,92,579

2nd Dose

1,71,74,064

Precaution Dose

31,02,620

Age Group 15-18 years

1st Dose

4,37,27,771

Age Group 18-44 years

1st Dose

53,70,23,165

2nd Dose

39,48,22,719

Age Group 45-59 years

1st Dose

19,95,79,974

2nd Dose

16,83,78,040

Over 60 years

1st Dose

12,43,87,830

2nd Dose

10,50,18,240

Precaution Dose

36,12,956

Precaution Dose

97,03,569

Total

1,63,84,39,207

 

 

गेल्या 24 तासात 3,06,357 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण  3,76,77,328  

रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.  

कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर  93.33% झाला आहे.

गेल्या 24 तासात 2,86,384 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या  22,02,472 असून उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या  5.46% आहेत.

चाचण्या  करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 14,62,261 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 72.21 कोटीहून अधिक  (72,21,66,248 ) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या  17.75% आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 19.59% आहे.

***

JPS/NC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1792914) Visitor Counter : 177