आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 विषयक ताजी माहिती
Posted On:
25 JAN 2022 9:11AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 162.92 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 22,36,842 झाली आहे
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 5.62% आहे
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 93.15% आहे.
गेल्या 24 तासात 2,67,753 रुग्ण बरे, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या वाढून 3,70,71,898 वर
गेल्या 24 तासात 2,55,874 नवे रुग्ण आढळले.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (15.52%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (17.17%)
आतापर्यंत एकूण 71.88 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 16,49,108 चाचण्या करण्यात आल्या
***
JaideviPS/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1792396)
Visitor Counter : 232