आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 बाबतची अद्ययावत माहिती
Posted On:
24 JAN 2022 8:56AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 162 कोटी 26 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत
भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 22,49,335
सध्या सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण आतापर्यंतच्या रुग्णसंख्येच्या 5.69% इतके आहे
रोगमुक्ती दर सध्या 93.07% इतका आहे .
गेल्या 24 तासात 2,43,495 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून 3,68,04,145 झाली आहे
गेल्या 24 तासात 3,06,064 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली.
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (20.75%) इतका आहे .
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (17.03%) इतका आहे .
देशभरात आतापर्यंत एकूण 71 कोटी 69 लाख चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासात एकूण 14,74,753 चाचण्या करण्यात आल्या.
***
JaideviPS/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1792104)
Visitor Counter : 168