आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 बाबतची अद्ययावत माहिती
प्रविष्टि तिथि:
19 JAN 2022 9:17AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 158 कोटी 88 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत
भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 18,31,000
सध्या सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण 4.83% इतके आहे
रोगमुक्ती दर सध्या 93.88%
गेल्या 24 तासात 1,88,157 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून 3,55,83,039 झाली आहे
गेल्या 24 तासात 2,82,970 नव्या कोरोना बाधितांची नोंद
आतापर्यंत ओमायक्राॅन बाधित रुग्णांची एकूण संख्या 8,961 इतकी झाली असून, कालच्यापेक्षा 0.79% ने वाढ झाली आहे
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (15.13%)
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (15.53%)
आतापर्यंत एकूण 70 कोटी 74 लाख चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासात एकूण 18,69,642 चाचण्या करण्यात आल्या.
*****
ST/SamoadaP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1790878)
आगंतुक पटल : 231