पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मकरसंक्रांती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

Posted On: 15 JAN 2022 6:49PM by PIB Mumbai

 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज एस. बोम्मई यांनी पंतप्रधानांना मकरसंक्रांतीनिमित्त दिलेल्या शुभेच्छांना उत्तर देतांना, पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे-

"देशाच्या प्रगतीत अभूतपूर्व योगदान देणाऱ्या कर्नाटकच्या बंधू- भगिनींना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा"

केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे, कर्नाटकच्या लोकांना अधिकाधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत राहील."

***

R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1790189) Visitor Counter : 190