आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 संदर्भातील अद्ययावत माहिती

Posted On: 05 JAN 2022 9:26AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसीच्या  147.72 कोटी मात्रा देण्यात आल्या.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 2,14,004

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 1% पेक्षा कमी , सध्या हे प्रमाण  0.61%  

कोरोनामुक्तीचा दर सध्या  98.01%.

गेल्या 24 तासांत 15,389 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या वाढून 3,43,21,803 वर पोहोचली

गेल्या 24 तासात 58,097 नवीन कोरोना रुग्णांची नोंद  

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (4.18%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.60%)

आतापर्यंत एकूण 68.38 कोटी चाचण्या घेण्यात आल्या

कोरोनाच्या ओमायक्रॉन  प्रकाराची राज्यनिहाय स्थिती :

S. No.

State

No. of Omicron Cases

Discharged/Recovered/Migrated

1

Maharashtra

653

259

2

Delhi

464

57

3

Kerala

185

58

4

Rajasthan

174

88

5

Gujarat

154

96

6

Tamil Nadu

121

108

7

Telangana

84

32

8

Karnataka

77

25

9

Haryana

71

59

10

Odisha

37

4

11

Uttar Pradesh

31

4

12

Andhra Pradesh

24

6

13

West Bengal

20

4

14

Madhya Pradesh

9

9

15

Uttarakhand

8

5

16

Goa

5

4

17

Meghalaya

5

0

18

Chandigarh

3

2

19

Jammu and Kashmir

3

3

20

Andaman and Nicobar Islands

2

0

21

Punjab

2

2

22

Himachal Pradesh

1

1

23

Ladakh

1

1

24

Manipur

1

1

 

Total

2,135

828

 

***

MC/Sonal/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1787606) Visitor Counter : 177