आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 संदर्भातली अद्ययावत स्थिती

Posted On: 31 DEC 2021 9:21AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत देशभरात एकूण 144.54 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या

सध्या देशात उपचाराधीन कोविड रुग्णांची एकूण संख्या  91,361

एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एक टक्क्याच्याही खाली, सध्या हे प्रमाण  0.26%; 

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.36%; 

गेल्या 24 तासांत 7,585 रुग्ण बरे, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या पोचली  3,42,66,363 वर

गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 16,764 नवे रुग्ण

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर  (1.34%)  गेले 87 दिवस हा दर 2% पेक्षा कमी

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.89%) गेल्या 47 दिवसांपासून 1 टक्क्यापेक्षा कमी

आतापर्यंत कोविडच्या एकूण 67.78 कोटी चाचण्या करण्यात आल्या.

ओमायक्रॉन विषाणूबाबत राज्यनिहाय परिस्थिती

 

S. No.

State

No. of Omicron Cases

Discharged/Recovered/Migrated

1

Maharashtra

450

125

2

Delhi

320

57

3

Kerala

109

1

4

Gujarat

97

42

5

Rajasthan

69

47

6

Telangana

62

18

7

Tamil Nadu

46

29

8

Karnataka

34

18

9

Andhra Pradesh

16

1

10

Haryana

14

11

11

Odisha

14

1

12

West Bengal

11

1

13

Madhya Pradesh

9

9

14

Uttarakhand

4

4

15

Chandigarh

3

2

16

Jammu and Kashmir

3

3

17

Andaman & Nicobar Islands

2

0

18

Uttar Pradesh

2

2

19

Goa

1

0

20

Himachal Pradesh

1

1

21

Ladakh

1

1

22

Manipur

1

0

23

Punjab

1

1

 

Total

1,270

374

 

 

 

****

 

Jaydevi PS/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1786517) Visitor Counter : 145