आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 लसीकरणाची ताजी माहिती- 346वा दिवस


भारताने कोविड प्रतिबंधक लसीकरणामध्ये 142.38 कोटींचा टप्पा गाठला

आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत लसींच्या 65 लाखांपेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या

Posted On: 27 DEC 2021 9:14PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 डिसेंबर 2021


भारताने कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणामध्ये आज 142.38 कोटी (1,42,38,12,552) मात्रांचा टप्पा गाठला. आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत लसींच्या 65 लाख(65,20,037) मात्रा देण्यात आल्या. आज रात्री उशिरा संपूर्ण दिवसभराचे अहवाल प्राप्त झाल्यावर लसीकरणाच्या दैनंदिन आकडेवारीत वाढ होण्याची अपेक्षा आहे.

लसींच्या मात्रांचा लोकसंख्येच्या प्राधान्यक्रमाच्या गटानुसार वर्गीकरणाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10387034

2nd Dose

9686672

FLWs

1st Dose

18384953

2nd Dose

16848978

Age Group 18-44 years

1st Dose

494953680

2nd Dose

319047578

Age Group 45-59 years

1st Dose

193472989

2nd Dose

146968284

Over 60 years

1st Dose

120805923

2nd Dose

93256461

Cumulative 1st dose administered

838004579

Cumulative 2nd dose administered

585807973

Total

1423812552

 

आज राबवण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत लोकसंख्येच्या प्राधान्यक्रमाच्या गटानुसार लसींच्या मात्रांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

Date: 27th December, 2021 (346th Day)

HCWs

1st Dose

108

2nd Dose

4989

FLWs

1st Dose

99

2nd Dose

11727

Age Group 18-44 years

1st Dose

1050628

2nd Dose

3633037

Age Group 45-59 years

1st Dose

234745

2nd Dose

951910

Over 60 years

1st Dose

131272

2nd Dose

501522

1st Dose Administered in Total

1416852

2nd Dose Administered in Total

5103185

Total

6520037

 

* * *

R.Aghor/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1785656) Visitor Counter : 191