पंतप्रधान कार्यालय
ई-श्रम पोर्टलवर 10 कोटी कामगारांची नोंदणी झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केलाआनंद
Posted On:
01 DEC 2021 5:00PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई-श्रमपोर्टलवर 10 कोटी कामगारांची नोंदणी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि याला "निर्धारापासून सिद्धी"पर्यंतचा प्रवास असे म्हटले आहे.
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री श्री भूपेंद्र यादव यांच्या ट्विटवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना, पंतप्रधान म्हणाले;
हाच "संकल्प से सिद्धि" असा प्रवास आहे। देशातील श्रमिकांचे आणि कामगारांचे सामर्थ्य हे आज भारताच्या सामर्थ्याचा नवा आधारस्तंभ झाले आहे.त्यांच्या सामाजिक संरक्षणातच देशाच्या शक्तिशाली भविष्याचा अंतर्भाव आहे."
***
JaideviPS/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1784132)
Read this release in:
Assamese
,
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam