पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी फ्रान्सच्या सशस्त्र दलाच्या मंत्र्यांची भेट घेतली

Posted On: 17 DEC 2021 10:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 डिसेंबर 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सच्या सशस्त्र सेना मंत्री  फ्लोरेन्स पार्ली यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे :

"फ्रान्सच्या  सशस्त्र दलाच्या  मंत्री @florence_parly यांची आज भेट घेतली आणि  द्विपक्षीय संरक्षण सहकार्य, प्रादेशिक सुरक्षा, हिंद-प्रशांत क्षेत्र  आणि  युरोपिअन संघटना परिषदेचे फ्रान्सचे  आगामी अध्यक्षपद यावर चर्चा केली.

आपली  धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा मी पुनरुच्चार केला."

 

* * *

S.Bedekar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1782859) Visitor Counter : 162