पंतप्रधान कार्यालय

मिस युनिव्हर्सचा बहुमान पटकावल्याबद्दल हरनाज संधूचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 13 DEC 2021 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 डिसेंबर 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  मिस युनिव्हर्सचा  बहुमान पटकावणाऱ्या  हरनाज संधूचे अभिनंदन केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"मिस युनिव्हर्सचा  बहुमान पटकावल्याबद्दल  हरनाझ संधूचे अभिनंदन. भविष्यातील वाटचालीसाठी  तिला शुभेच्छा."

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1781113) Visitor Counter : 202