आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची ताजी माहिती

प्रविष्टि तिथि: 07 DEC 2021 9:18AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 128.76 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत. 

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 554 दिवसांनंतर एक लाखापेक्षा कमी; सध्या ही संख्या  95,014 

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 1% पेक्षाही कमी, सध्या हे प्रमाण 0.27%; मार्च 2020 पासून सर्वात कमी

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.36%; मार्च 2020 पासूनचा सर्वाधिक

गेल्या 24 तासात 10,004 रुग्ण बरे, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या वाढून 3,40,79,612 वर

गेल्या 24 तासात 6,822 नवे रुग्ण आढळले. 558 दिवसातली सर्वात कमी संख्या

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.63%) गेल्या 64 दिवसांपासून  2% पेक्षा कमी

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.78%) गेल्या 23 दिवसांपासून 1% पेक्षा कमी

आतापर्यंत एकूण 64.94 कोटी चाचण्या करण्यात आल्या. 


 

***

Jaydevi PS/Vinayak/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1778701) आगंतुक पटल : 266
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam