आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची ताजी माहिती
Posted On:
02 DEC 2021 9:08AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 124.96 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 99,763
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 1% पेक्षाही कमी, सध्या हे प्रमाण 0.29%; मार्च 2020 पासून सर्वात कमी
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.35%
गेल्या 24 तासात 8548 रुग्ण बरे, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या 3,40,37,054 वर
गेल्या 24 तासात 9765 नवे रुग्ण आढळले
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.89%) गेल्या 59 दिवसांपासून 2% पेक्षा कमी
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.85%) गेल्या 18 दिवसांपासून 1% पेक्षा कमी
आतापर्यंत एकूण 64.35 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
***
Jaydevi PS/ SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com