पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम बंगालातील नादियामध्ये रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक

Posted On: 28 NOV 2021 5:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर 2021

 

पश्चिम बंगालमध्ये नादिया येथील रस्ते अपघातात झालेल्या जिवितहानीबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त केले.

आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की " पश्चिम बंगाल मध्ये रस्ते अपघातात झालेल्या जीवित हानीबद्दल अत्यंत दुःख होत आहे. अपघातात सापडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे ‌. अपघातातील जखमींना लवकर आराम पडो हीच प्रार्थना"

 

 

 

 

 

G.Chippalkatti/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1775859) Visitor Counter : 196