माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इफ्फीमध्ये प्रदर्शित होणार सर्वोत्कृष्ट समकालीन चित्रपट

 

भारताच्या 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभरातील चित्रपटसृष्टीतील काही दिग्गजांचे समकालीन चित्रपट प्रदर्शित केले जातील. विभागातील चित्रपट पुढीलप्रमाणे आहेत-

1. एव्हरीथिंग वेन्ट फाईन

दिग्दर्शक: फ्रँकोइस ओझोन

फ्रान्स | फ्रेंच

 

2. इन फ्रंट ऑफ युअर फेस

दिग्दर्शक: हाँग सांगसू

दक्षिण कोरिया | कोरियन

 

3. मेमरी

दिग्दर्शक: अपिचटपोंग वीरासेथाकुल

कोलंबिया, थायलंड, यूके, मेक्सिको, फ्रान्स | इंग्रजी, स्पॅनिश

 

4. पॅरलल मदर्स

दिग्दर्शक: पेड्रो अल्मोदोर

स्पेन | स्पॅनिश

 

5. सुझाना अँडलर

दिग्दर्शक: बेनोइट जॅकोट

फ्रान्स | फ्रेंच

 

6. टॉम मदिना

दिग्दर्शक: टोनी गॅटलिफ

फ्रान्स | फ्रेंच

***

Jaydevi PS/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1772685) आगंतुक पटल : 226
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam