PIB Backgrounder
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

प्रविष्टि तिथि: 05 NOV 2021 5:36PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली/मुंबई, 5 नोव्हेंबर 2021

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 107.70 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • 12,729 new cases in the last 24 hours
  • Recovery Rate currently at 98.23%; Highest since March 2020
  • 12,165 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,37,24,959
  • Active cases account for less than 1% of total cases, currently at 0.43%; Lowest since March 2020
  • India's Active caseload stands at 1,48,922
  • Daily positivity rate (1.90%) less than 2% for last 32 days
  • Weekly Positivity Rate (1.25%) less than 2% for last 42 days
  • 61.30 cr Total Tests conducted so far

               #Unite2FightCorona                                                                             #IndiaFightsCorona

 

PRESS INFORMATION BUREAU

MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING

GOVERNMENT OF INDIA
*****

Image

Image

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती

देशात गेल्या 24 तासात 5,65,276 कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार आतापर्यंत एकूण 107.70 कोटीपेक्षा अधिक (1,07,70,46,116) मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,08,69,517 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.

सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढील प्रमाणे आहे-

Cumulative Vaccine Dose Coverage

 

HCWs

1st Dose

1,03,79,485

2nd Dose

92,51,816

 

FLWs

1st Dose

1,83,72,277

2nd Dose

1,60,01,188

 

Age Group 18-44 years

1st Dose

42,28,21,083

2nd Dose

14,80,13,602

 

Age Group 45-59 years

1st Dose

17,59,50,688

2nd Dose

9,82,24,169

 

Over 60 years

1st Dose

11,03,79,297

2nd Dose

6,76,52,511

Total

1,07,29,66,315

 

गेल्या 24 तासात 12,165 रुग्ण कोविड मुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून) कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,37,24,959 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

परीणामी रुग्ण कोविडमुक्त होण्याचा दर 98.23% झाला आहे.

सलग 131 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

गेल्या 24 तासात 12,729 नव्या रूग्णांची नोंद झाली.

सध्या सक्रीय रुग्ण संख्या 1,48,922 इतकी असून , देशात सक्रीय रुग्णांची संख्या एकूण उपचाराधीन रुग्णांच्या 0.43% इतकी असून मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.

देशात गेल्या 24 तासात 6,70,847 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 61.30 कोटीहून अधिक (61,30,17,614) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 1.25% असून गेले 42 दिवस 2% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.90% असून गेले 32 दिवस 2% पेक्षा कमी आणि 67 दिवस 3% पेक्षा कमी आहे.

 

इतर अपडेटस्

Tweets Links

***

S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1769593) आगंतुक पटल : 197
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Gujarati