पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचे रोम येथे झाले आगमन
Posted On:
29 OCT 2021 11:28AM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे 16 व्या G-20 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी इटलीमधील रोम येथे आगमन झाले आहे.
इटली सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि इटलीतील भारताचे राजदूत यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.
***
JaideviPS/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1767442)
Visitor Counter : 250
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam