आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 बाबत ताजी माहिती
Posted On:
12 OCT 2021 9:24AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 95.89 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत
गेल्या 24 तासांत 14,313 नवीन रुग्णांची नोंद झाली, 224 दिवसांतील नीचांकी संख्या
सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.04% ; मार्च 2020 पासून सर्वाधिक दर
गेल्या 24 तासात 26,579 रुग्ण बरे झाले; एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,33,20,057
उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1% पेक्षा कमी आहे, सध्या त्याचे प्रमाण 0.63% आहे, मार्च 2020 पासून सर्वात कमी
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,14,900 आहे; 212 दिवसातली ही सर्वात कमी संख्या आहे.
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.48 %) गेले 109 दिवस 3% पेक्षा कमी
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.21%) गेले 43 दिवस 3% पेक्षा कमी
आतापर्यंत एकूण 58.50 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
***
JaideviPS/Sushma/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1763168)
Visitor Counter : 199