पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवरात्री निमित्त पंतप्रधानांनी कालरात्री देवीला वंदन केले

Posted On: 12 OCT 2021 9:07AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवी कालरात्रीला वंदन केले आणि नवरात्री दरम्यान सर्वांसाठी आशीर्वाद मागितले. .
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

" सर्व संकटे दूर करून  प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांतता, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो अशी मी देवी  कालरात्रीला प्रार्थना करतो "

***

Jaydevi PS/Sushama K

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1763162) Visitor Counter : 65