आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ताजी माहिती

Posted On: 25 SEP 2021 9:13AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 84.89 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. 

उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 1% पेक्षा कमी असून सध्या ती 0.90%

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,01,442

गेल्या 24 तासात 29,616 नवे रुग्ण आढळले

रुग्ण बरे होण्याचा दर 97.78%; मार्च 2020 पासूनचा सर्वोच्च दर

गेल्या 24 तासात 28,046 रुग्ण बरे. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3,28,76,319

साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर (1.99%) गेल्या 92 दिवसांपासून 3% पेक्षा कमी

दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर (1.86%) गेल्या 26 दिवसांपासून 3% पेक्षा कमी

आतापर्यंत 56.16 कोटी चाचण्या घेण्यात आल्या

***

ShaileshP/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1757982) Visitor Counter : 97