PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
24 SEP 2021 5:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई, 24 सप्टेंबर 2021
- 84.15 Cr. vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
- Active cases account for less than 1% of total cases, currently at0.89%; lowest since March 2020
- India's Active caseload stands at 3,00,162; lowest in 188 days
- 31,382new cases in the last 24 hours
- Recovery Rate currently at 97.78%; Highest since March 2020
- 32,542recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,28,48,273
- Weekly Positivity Rate (2.07%) less than 3% for last 91 days
- Daily positivity rate (2.00%)less than 3% for last 25 days
- 55.99 crore Total Tests conducted so far
|
#Unite2FightCorona#IndiaFightsCorona
PRESS INFORMATION BUREAU
MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING
GOVERNMENT OF INDIA
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती
भारतात गेल्या 24 तासात 72,20,642 मात्रा, देण्यात आल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या आतापर्यंत एकूण 84 कोटींपेक्षा अधिक मात्रा (84,15,18,026) देण्यात आल्या आहेत. एकूण 82,23,242 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या, वयोगटनिहाय एकूण लसीकरणाच्या आकडेवारीत पुढीलप्रमाणे लसींच्या मात्रांचा समावेश आहे-
HCWs
|
1st Dose
|
1,03,70,563
|
2nd Dose
|
88,01,251
|
FLWs
|
1st Dose
|
1,83,48,120
|
2nd Dose
|
1,47,20,755
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
34,09,34,722
|
2nd Dose
|
6,89,23,655
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
15,45,17,383
|
2nd Dose
|
7,22,23,600
|
Over 60 years
|
1st Dose
|
9,87,31,605
|
2nd Dose
|
5,39,46,372
|
Total
|
84,15,18,026
|
गेल्या 24 तासात 32,542 रुग्ण कोविडमुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून) यामुळे कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,28,48,273 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.
त्यामुळे बरे होण्याचा दर आता 97.78%.झाला आहे. बरे होण्याचा दर सध्या गेल्या मार्च 2020 पासून सर्वाधिक स्तरावर आहे.
केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 89 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद आता होत आहे.
गेल्या 24 तासात 31,382 नव्या रुग्णांची नोंद झाली
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,00,162 आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या, आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 0.89% आहे. ही गेल्या मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.
देशभरात चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु आहे.. देशात गेल्या 24 तासात एकूण 15,65,696 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 55.99 कोटींहून अधिक (55,99,32,709) चाचण्या केल्या आहेत.
देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.07% असून गेले 91 दिवस 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.00% इतका आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर गेले 24 दिवस 3% पेक्षा कमी आणि 108 दिवस 5% पेक्षा कमी आहे.
इतर अपडेटस्
· केंद्र सरकारने आतापर्यंत सर्व स्त्रोताद्वारे 81.39 कोटींपेक्षा जास्त (81,39,33,785) लसींच्या मात्रा राज्ये/केन्द्र शासित प्रदेशांना पुरवल्या आहेत आणि 86 लाख (85,92,550) मात्रा पुरवठ्याच्या मार्गावर आहेत. याशिवाय लसीच्या 4.23 कोटी पेक्षा जास्त (4,23,43,720) शिल्लक आणि न वापरलेल्या मात्रा राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांकडे उपलब्ध आहेत.
Important Tweets
***
N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1757793)
Visitor Counter : 216