आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती

Posted On: 22 SEP 2021 9:33AM by PIB Mumbai

राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत 82.65 कोटी मात्रा देण्यात आल्या.


देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या 1% पेक्षा कमी, सध्या हा दर 0.90% इतका असून मार्च 2020 पासूनचा सर्वात कमी


देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,01,989 ,ही संख्या 186 दिवसातली सर्वात कमी संख्या


गेल्या 24 तासात देशात 26,964 नव्या रुग्णांची नोंद


रुग्ण बरे होण्याचा दर 97.77%, मार्च 2020 पासून सर्वात जास्त दर


गेल्या 24 तासात 34,167 रुग्ण कोरोनातून बरे झाले; देशात आतापर्यंत एकूण 3,27,83,741 रुग्ण कोरोनामुक्त


साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (2.08%) गेले 89 दिवस 3% पेक्षा कमी


दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (1.69%) गेले 23 दिवस 3% पेक्षा कमी


आतापर्यंत 55.67 कोटी चाचण्या करण्यात आल्या.

***
 


S.Tupe/Sampada.P/CYadav
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1756914) Visitor Counter : 242