पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि इतर जागतिक नेत्यांचे पंतप्रधानांनी मानले आभार

Posted On: 17 SEP 2021 8:34PM by PIB Mumbai

वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि इतर जागतिक नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.

राष्ट्रपतींच्या शुभेच्छांप्रती आभार व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले;


"माननीय राष्ट्रपति महोदय, आपल्या या अमूल्य शुभेच्छांसाठी मनापासून आभार."


उपराष्ट्रपतींच्या शुभेच्छांप्रती आभार व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले;

"धन्यवाद उपराष्ट्रपती महोदय, आपल्या चिंतनशील शुभेच्छांसाठी धन्यवाद."
@MVenkaiahNaidu Garu"श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या शुभेच्छांप्रती आभार व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले;

"शुभेच्छांकरता धन्यवाद @GotabayaR"

 


नेपाळच्या पंतप्रधानांनी दिलेल्या शुभेच्छांप्रती आभार व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले;

"आपल्या हृद्य शुभेच्छांसाठी आभार मानतो, पंतप्रधान महोदय @SherBDeuba."

 


श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी दिलेल्या शुभेच्छांप्रती आभार व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले;

"मित्रवर्य, पंतप्रधान राजपक्षे शुभेच्छांसाठी धन्यवाद."

 


डोमिनिकाच्या पंतप्रधानांनी दिलेल्या शुभेच्छांप्रती आभार व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले;

"आपल्या सुंदर शुभेच्छांसाठी मनापासून आभार, पंतप्रधान @SkerritR."

 


नेपाळच्या माजी पंतप्रधानांनी दिलेल्या शुभेच्छांप्रती आभार व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले;

"धन्यवाद श्री @kpsharmaoli."

 

 

 

 

 


***

ST/VG/CY
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1755978) Visitor Counter : 78