आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती
Posted On:
16 SEP 2021 9:09AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत 76.57 कोटी मात्रा देण्यात आल्या.
गेल्या 24 तासात देशात 30,570 नव्या रुग्णांची नोंद
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या 1.03%
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,42,923
रुग्ण बरे होण्याचा दर 97.64%
गेल्या 24 तासात 38,303 रुग्ण कोरोनातून बरे झाले. देशात आतापर्यंत एकूण 3,25,60,474 कोरोनामुक्त
साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (1.93% )गेले 83 दिवस 3% पेक्षा कमी
दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (1.94%) गेले 17 दिवस 3% पेक्षा कमी
आतापर्यंत 54.77 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
***
Jaydevi PS/NC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1755340)
Visitor Counter : 240