पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 10 SEP 2021 9:25AM by PIB Mumbai

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

 

''आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप  शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया !

***

MC/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1753749) आगंतुक पटल : 231
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Tamil , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Telugu , Kannada , Malayalam