PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 08 SEP 2021 8:50PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 70.75 Cr. vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • 37,875new cases in the last 24 hours
  • Active cases account for 1.18% of total cases
  • India's Active caseload stands at 3,91,256
  • Recovery Rate currently at 97.48%
  • 39,114recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,22,64,051
  • Weekly Positivity Rate (2.49%) less than 3% for last 75 days
  • Daily positivity rate reported to be 2.16%less than 3% for last 9 days
  • 53.49 crore Total Tests conducted so far

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 8 सप्‍टेंबर 2021

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार देशात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत गेल्या 24 तासात 78,47,625  मात्रा देण्यात आल्यामुळे एकूण मात्रांची संख्या 70.75 कोटी (70,75,43,018) वर पोहचली आहे. एकूण 72, 81,305 सत्रांच्या माध्यमातून या  मात्रा देण्यात आल्या  आहेत. केंद्र सरकार कोविड-19 लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि देशभरात त्याचा  विस्तार करण्यासाठी वचनबद्ध आहे.

गेल्या 24 तासांत 39,114 रूग्ण बरे झाल्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची (साथीच्या प्रारंभापासून) एकूण संख्या 3, 22, 64,051 वर गेली आहे. परिणामी, भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.48% झाला आहे.

सलग 73 दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे. गेल्या 24 तासात 37,875 नव्या रुग्णांची नोंद झाली. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या  3, 91, 256. असून  एकूण बाधित रुग्णांच्या 1.18% आहे.

कोविड-19  चाचण्या  करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 17, 53, 745  चाचण्या करण्यात आल्या. देशाने आतापर्यंत 53.49  कोटीहून अधिक (53,49,43,093) चाचण्या केल्या आहेत. देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.49% असून गेले 75  दिवस 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.16 % असून हा दर गेले 9 दिवस 3% पेक्षा कमी  तर गेले 93 दिवस  5% पेक्षा कमी आहे.

 

इतर अपडेट्स :

 

महत्त्‍वाचे ट्विट्स

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

M.Chopade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1753287) Visitor Counter : 172


Read this release in: English , Hindi , Manipuri , Gujarati