आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला 70.75 कोटी मात्रांचा टप्पा


रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.48 %

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 37,875 नवे रुग्ण आढळले

देशातली सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या (3, 91,256) एकूण रुग्णांच्या 1.18%

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (2.49 %) गेले 75 दिवस 3% कमी

Posted On: 08 SEP 2021 9:59AM by PIB Mumbai

आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार देशात कोविड-19  प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत   गेल्या 24 तासात 78,47,625  मात्रा देण्यात आल्यामुळे एकूण मात्रांची संख्या 70.75 कोटी (70,75,43,018) वर पोहचली आहे. एकूण 72, 81,305 सत्रांच्या माध्यमातून या  मात्रा देण्यात आल्या  आहेत.

आजसकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे –

 

HCWs

1st Dose

1,03,61,652

2nd Dose

85,19,178

 

FLWs

1st Dose

1,83,32,680

2nd Dose

1,37,23,058

 

Age Group 18-44 years

1st Dose

28,18,69,377

2nd Dose

3,73,18,560

 

Age Group 45-59 years

1st Dose

13,91,24,251

2nd Dose

5,97,18,690

 

Over 60 years

1st Dose

9,08,69,866

2nd Dose

4,77,05,706

Total

70,75,43,

केंद्र सरकार कोविड --19 लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि देशभरात त्याचा  विस्तार करण्यासाठी वचनबद्ध आहे.

गेल्या 24 तासांत 39,114 रूग्ण बरे झाल्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची (साथीच्या प्रारंभापासून) एकूण संख्या 3, 22, 64,051 वर गेली आहे.

परिणामी, भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.48% झाला आहे.

सलग  73   दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

गेल्या 24 तासात 37,875 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या  3, 91, 256. असून  एकूण बाधित रुग्णांच्या 1.18% आहे.

कोविड-19  चाचण्या  करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 17, 53, 745  चाचण्या करण्यात आल्या. देशाने आतापर्यंत 53.49  कोटीहून अधिक (53,49,43,093) चाचण्या केल्या आहेत.

 

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.49% असून गेले 75  दिवस 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.16 % असून हा दर गेले 9 दिवस 3% पेक्षा कमी  तर गेले 93 दिवस  5% पेक्षा कमी आहे.

***

Jaydevi PS/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1753080) Visitor Counter : 204