आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड – 19 संदर्भात अद्ययावत माहिती
प्रविष्टि तिथि:
08 SEP 2021 9:22AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 70 कोटी 75 लाख लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
गेल्या 24 तासात 37,875 नवीन रुग्णांची नोंद
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या 1.18 %
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,91,256
रुग्ण बरे होण्याचा दर 97.48 %
गेल्या 24 तासात 39,114 रुग्ण कोविडमुक्त झाले,त्यामुळे आतापर्यंत देशात एकूण 3,22,64,051 रुग्ण कोविडमुक्त
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.49 %) गेले 75 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.16 % नोंदविला गेला ; गेल्या 9 दिवसांपासून 3% पेक्षा कमी
आतापर्यंत देशात 53 कोटी 49 लाख चाचण्या करण्यात आल्या
***
Jaydevi PS/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1753047)
आगंतुक पटल : 235
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam