आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरण-अद्ययावत स्थिती- दिवस 234


आज पुन्हा एका दिवसांत एक कोटीहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या , गेल्या 11 दिवसांत तिसऱ्यांदा ही कामगिरी

भारतातील एकूण लसीकरणाने ओलांडला 69.68 कोटींचा टप्पा

Posted On: 06 SEP 2021 9:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 सप्‍टेंबर 2021

 

लसीकरण मोहिमेत आणखी एक मैलाचा दगड पार परत आज भारताने, एकाच दिवसांत एक कोटी कोविड-19 लसींच्या मात्रा देण्याचे काम पूर्ण केले. गेल्या 11 दिवसांत भारताने तिसऱ्यांदा हा विक्रम केला आहे. भारताने आज कोविड-19 लसीकरणात 69.68 कोटींचा (69,68,96,328) टप्पा पार केला. आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार, 92 लाखांपेक्षा (92,00,822) अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत ही आकडेवारी अधिक वाढण्याची अपेक्षा आहे.

लोकसंख्येच्या प्राधान्यक्रमाच्या प्रमाणानुसार, लसींच्या मात्रा खालीलप्रमाणे देण्यात आल्या आहेत:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,03,61,343

2nd Dose

84,96,682

FLWs

1st Dose

1,83,31,096

2nd Dose

1,36,48,605

Age Group 18-44 years

1st Dose

27,64,10,694

2nd Dose

3,57,76,726

Age Group 45-59 years

1st Dose

13,76,62,940

2nd Dose

5,88,34,379

Over 60 years

1st Dose

9,01,61,128

2nd Dose

4,72,12,735

Cumulative 1st dose administered

53,29,27,201

Cumulative 2nd dose administered

16,39,69,127

Total

69, 68, 96,328

लोकसंख्येच्या प्राधान्यक्रमाच्या प्रमाणानुसार, लसीकरणाची आजची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

Date: 6th September, 2021 (234th Day)

HCWs

1st Dose

538

2nd Dose

15,783

FLWs

1st Dose

1,186

2nd Dose

70,709

Age Group 18-44 years

1st Dose

45,97,510

2nd Dose

14,57,554

Age Group 45-59 years

1st Dose

12,24,167

2nd Dose

8,15,500

Over 60 years

1st Dose

6,06,772

2nd Dose

4,11,103

1st Dose Administered in Total

64,30,173

2nd Dose Administered in Total

27,70,649

Total

92,00,822

कोविड-19 च्या संसर्गाचा धोका असलेल्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी देशव्यापी लसीकरण मोहिम राबवली जात आहे. सर्वोच्च पातळीवरून या लसीकरण मोहिमेवर देखरेख ठेवली जात आहे.  

 

* * *

N.Chitale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1752677) Visitor Counter : 172