पंतप्रधान कार्यालय
स्वातंत्र्य सैनिक व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून स्मरण
Posted On:
05 SEP 2021 9:14AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्य सैनिक व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले आहे.
ट्विटद्वारे पंतप्रधान म्हणाले ;
द्रष्टे व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करतो. आपल्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी अग्रभागी राहून योगदान दिले. त्यांनी एक स्वावलंबी भारताचीही कल्पना केली होती आणि विशेषतः बंदरे आणि नौवहन क्षेत्रामध्ये त्या दिशेने महत्त्वाचे प्रयत्नही केले. ते आपल्यासाठी एक विशेष प्रेरणास्रोत आहेत.``
***
MaheshC/SeemaS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1752245)
अभ्यागत कक्ष : 359
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam