पंतप्रधान कार्यालय
पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल तिरंदाज हरविंदर सिंह यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
03 SEP 2021 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 सप्टेंबर 2021
टोक्यो येथे आयोजित पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल तिरंदाज हरविंदर सिंह यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
''तिरंदाज हरविंदर सिंह यांची उत्कृष्ट कामगिरी. उत्तम कौशल्य आणि निर्धार यांचे दर्शन घडवत त्यांनी पदकाला गवसणी घातली.ऐतिहासिक कांस्य पदक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांचा अभिमान वाटतो. त्यांना पुढील काळासाठी खूप खूप शुभेच्छा. #Paralympics #Praise4Para"
* * *
M.Chopade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1751865)
आगंतुक पटल : 246
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam