आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड – 19 बाबतची अद्ययावत माहिती

Posted On: 31 AUG 2021 9:22AM by PIB Mumbai

राष्ट्रव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत आतापर्यंत 64.05 कोटी मात्रा देण्यात आल्या

 

गेल्या 24 तासात 30,941   नव्या रुग्णांची नोंद

 

उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णांच्या 1.13%

 

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,70,640

 

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.53 %

 

गेल्या 24 तासात 36,275  कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 3,19,59,680

 

साप्ताहिक पॉझीटीव्हीटी दर (2.51%)  गेले  67  दिवस 3% पेक्षा कमी

 

दैनंदिन पॉझीटीव्हीटी दर 2.22%

 

आतापर्यंत एकूण  52.15 कोटी चाचण्या करण्यात आल्या

***

Jaydeci PS/SK/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1750640) Visitor Counter : 279