आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड -19 विषयी अद्ययावत माहिती

प्रविष्टि तिथि: 27 AUG 2021 10:38AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 ऑगस्ट 2021

राष्ट्रव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत आतापर्यंत 61.22 कोटी मात्रा देण्यात आल्या.

गेल्या 24 तासात 44,658  नव्या रुग्णांची नोंद

उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णांच्या 1.06 %

भारतातली उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,44,899

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.60 %

गेल्या 24 तासात 32,988 कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 3,18,21,428

साप्ताहिक पॉझीटीव्हीटी दर (2.10%),गेले  63 दिवस 3% पेक्षा कमी

दैनंदिन पॉझीटीव्हीटी दर (2.10%),गेले 32  दिवस 3% पेक्षा कमी

आतापर्यंत 51.49  कोटी एकूण चाचण्या करण्यात आल्या.

 

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1749464) आगंतुक पटल : 237
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam