पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी श्री नारायण गुरु यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली
Posted On:
23 AUG 2021 5:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री नारायण गुरु यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“श्री नारायण गुरु यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी वंदन करतो. त्यांच्या शिकवणीमुळे लाखो लोकांना शक्ती मिळते आहे. शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि समतेवर त्यांनी दिलेला भर आपल्याला सदैव प्रेरित करीत राहील. महिला सशक्तीकरण तसेच सामाजिक बदल घडविण्यासाठी युवा शक्तीचा वापर या गोष्टींना त्यांनी प्रचंड महत्त्व दिले.”
* * *
Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1748282)
अभ्यागत कक्ष : 296
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam