पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी देशवासियांना ओणम निमित्त शुभेच्छा दिल्या

प्रविष्टि तिथि: 21 AUG 2021 9:55AM by PIB Mumbai

पंतप्रधानांनी देशवासियांना ओणम निमित्त शुभेच्छा दिल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओणम निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"सकारात्मकता, चैतन्य, बंधुभाव आणि सौहार्दाशी संबंधित  ओणम सणानिमित्त शुभेच्छा. सर्वांच्या उत्तम आरोग्य आणि कल्याणासाठी मी प्रार्थना करतो."

***

STupe/SKane/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1747755) आगंतुक पटल : 350
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam