आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड – 19 अद्ययावत माहिती

Posted On: 12 AUG 2021 9:18AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 52.36 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या

उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णसंख्येच्या 1.21%; मार्च 2020 पासून सर्वात कमी

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 3,87,987

सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.45% असून आतापर्यंतचा हा सर्वात अधिक कोविडमुक्तीचा दर आहे

देशभरात आतापर्यंत 3,12,60,050 रुग्ण कोविडमुक्त झाले

गेल्या 24 तासांमध्ये 39,069 रुग्ण कोविडमुक्त झाले

गेल्या 24 तासात भारतामध्ये 41,195 नवीन रुग्णांची नोंद, 

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 5% पेक्षा कमी असून हा दर सध्या 2.23%

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.94% असून, हा दर गेल्या 17 दिवसांपासून 3% पेक्षा कमी 

चाचणी क्षमतेमध्ये उल्लेखनीय वाढ - एकूण 48.73 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत

***

UU/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1745075) Visitor Counter : 189