राष्ट्रपती कार्यालय
भारताचे राष्ट्रपती टोकियो ऑलिंपिक्स 2020 मधील सहभागी भारतीय खेळाडूंसाठी चहापान कार्यक्रम करणार आयोजित
Posted On:
10 AUG 2021 5:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2021
भारताचे राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद टोकियो ऑलिंपिक 2020 मधील सहभागी भारतीय खेळांडूंसाठी चहापानाच्या कार्यक्रमाचे यजमानपद भूषवणार आहेत. राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात येत्या 14 ऑगस्ट 2021 रोजी हा मानाचा चहापान कार्यक्रम होणार आहे.
M.Chopade/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1744495)
अभ्यागत कक्ष : 211