आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड- 19 अद्ययावत माहिती

Posted On: 06 AUG 2021 9:10AM by PIB Mumbai

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 49 कोटी 53 लाख मात्रा देण्यात आल्या

आतापर्यंत देशात एकूण 3,10,15,844 जण कोरोनामुक्त

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97.36%

गेल्या 24 तासांत 41,096 जण कोरोनामुक्त झाले

भारतात गेल्या 24 तासांत 44,643 नव्या कोरोना बाधितांची नोंद

देशात सध्या 4,14,159 कोविड सक्रीय रुग्ण आहेत

सध्याच्या कोविड सक्रीय रुग्णांची संख्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1.30%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर 5% पेक्षा कमीच राहिला असून सध्या हा दर 2.41% आहे

दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.72% इतका असून गेले अकरा दिवस तो 3% पेक्षा कमी राहिला आहे.

कोविड संसर्ग तपासणीच्या चाचण्या करण्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ - आतापर्यंत एकूण 47 कोटी 65 लाख चाचण्या करण्यात आल्या

***

STupe/SampadaP/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1743114) Visitor Counter : 125