पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान उद्या अहमदाबाद येथे एएमए स्थित झेन गार्डन आणि कायझेन अकादमीचे उद्घाटन करणार

Posted On: 26 JUN 2021 10:46PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 27 जून 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता एएमए, अहमदाबाद येथे झेन गार्डन आणि कायझेन अकादमीचे उद्घाटन करणार आहेत. 

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "उद्या 27 जून रोजी एएमए, अहमदाबाद येथे झेन गार्डन आणि कायझेन अकादमीचे  उद्घाटन करणार आहे.  भारत आणि जपानमधील घनिष्ठ  संबंध दर्शवणारे हे आणखी एक उदाहरण आहे."

***

JaydeviPS/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1739829) अभ्यागत कक्ष : 147