पंतप्रधान कार्यालय

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या बी एस बोम्मई यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


Posted On: 28 JUL 2021 1:16PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या बी एस बोम्मई यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या बी एस बोम्मई यांचे अभिनंदन. विधिमंडळ आणि  प्रशासकीय समृद्ध अनुभव लाभलेले बोम्मई,राज्यात आमच्या सरकारने केलेले  असामान्य कार्य वृद्धिंगत करतील असा मला विश्वास आहे. यशस्वी कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा, असे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे.  

***

JaideviPS/NC /DY


(Release ID: 1739825) Visitor Counter : 289