पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी गुरुपौर्णिमे निमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा.

Posted On: 24 JUL 2021 8:48AM by PIB Mumbai

पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. 


"गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिनानिमित्त देशवासीयांना मन:पूर्वक शुभेच्छा " असे त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे. 

***

Jaydevi PS/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1738488) Visitor Counter : 181