आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 ची अद्ययावत स्थिती
Posted On:
20 JUL 2021 9:13PM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत लसीच्या 41.18 कोटी मात्रा देण्यात आल्या.
आत्तापर्यंत देशभरात एकूण 3,03,53,710 रुग्ण बरे झाले.
रुग्ण बरे होण्याचा दर 97.37% पर्यंत वाढला
गेल्या 24 तासांत 45,254 रुग्ण बरे झाले
गेल्या 24 तासांत भारतात 30,093 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे; गेल्या 125 दिवसातील नीचांक
भारतातील सक्रिय रुग्णसंख्या सध्या 4,06,130 आहे; 117 दिवसात सर्वात कमी
एकूण रुग्णसंख्येच्या 1.30% सक्रिय रुग्ण
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 5% पेक्षा कमी आहे, सध्या 2.06%
रोजचा पॉझिटिव्हिटी दर 1.68% वर आहे, 29 दिवस सलग 3% पेक्षा कमी
चाचणी क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली - एकूण 44.73 कोटी चाचण्या घेण्यात आल्या
***
M.Chopade/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1737369)
Visitor Counter : 194