पंतप्रधान कार्यालय
माजी भारतीय क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
13 JUL 2021 3:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जुलै 2021
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य यशपाल शर्मा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "यशपाल शर्मा भारतीय क्रिकेट संघाचे तसेच 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघातले अतिशय प्रिय सदस्य होते. संघातील सहकारी, चाहत्यांसह नवोदित क्रिकेटपटूंसाठी ते प्रेरणादायी होते. त्यांच्या निधनाने व्यथित झालो आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रति आणि प्रशंसकांप्रति शोकसंवेदना. ओम शांती."
* * *
S.Tupe/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1735058)
आगंतुक पटल : 325
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam