आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 बाबत अद्ययावत स्थिती

Posted On: 13 JUL 2021 10:34AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 38.14 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या


भारतात गेल्या 24 तासांत 31,443 नव्या रुग्णांची नोंद झाली; ही संख्या गेल्या 118 दिवसांतील सर्वात कमी संख्या आहे


देशभरात आतापर्यंत एकूण 3,00,63,720 कोटी पेक्षा अधिक जण बरे झाले


रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 97.28%


गेल्या 24 तासांत 49,007 जण बरे झाले


देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,31,31, गेल्या109 दिवसांतील ही सर्वात कमी संख्या आहे


उपचाराधीन रुग्णसंख्या एकूण रुग्णांच्या 1.40%


साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 5% पेक्षा कमी असून, सध्या तो 2.28 % इतका आहे


दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 1.81% असून सलग 22  दिवसांपासून हा दर 3% हून कमी


देशात कोविड चाचण्यांची क्षमता लक्षणीयरित्या वाढलेली आहे- आतापर्यंत एकूण 43.40 कोटी चाचण्या करण्यात आल्या

* * *

STupe/SampadaP/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1735011) Visitor Counter : 232