आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 बाबत अद्ययावत स्थिती

Posted On: 12 JUL 2021 1:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 जुलै 2021

 

देशभरात आतापर्यंत एकूण 3 कोटी पेक्षा अधिक रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत

रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 97.22% इतका झाला आहे

गेल्या 24 तासांत 39,649 जण बरे झाले

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 37.73 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या

भारतात गेल्या 24 तासांत 37,154 नव्या रुग्णांची नोंद झाली

देशातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाली असून ती 4,50,899 इतकी आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण सध्या एकूण रुग्णांच्या 1.46% आहे

साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 5% पेक्षा कमी असून, सध्या तो 2.32% इतका आहे

दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 2.59% असून सलग 21 दिवसांपासून हा दर 3% हून कमी

देशात कोविड चाचण्यांची क्षमता लक्षणीयरित्या वाढलेली आहे- आतापर्यंत एकूण 43.23 कोटी चाचण्या करण्यात आल्या

 

* * *

S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1734762) Visitor Counter : 200