कोळसा मंत्रालय

श्री. रावसाहेब दादाराव दानवे यांनी कोळसा आणि खाण राज्यमंत्री म्हणून कार्यभार  स्वीकारला

प्रविष्टि तिथि: 08 JUL 2021 3:32PM by PIB Mumbai

 

श्री. रावसाहेब दादाराव दानवे यांनी आज नवी दिल्लीत  कोळसा आणि खाण  राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. कोळसा आणि खाण व्यतिरिक्त त्यांना रेल्वे मंत्रालयात राज्यमंत्रीपदाचा कार्यभारही सोपवण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज श्री. रावसाहेब दादाराव दानवे यांना कार्यभार स्वीकारल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. कोळसा सचिव अनिल कुमार जैन, खाण  सचिव आलोक टंडन आणि दोन्ही मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

1.jpg

2.jpg

***

Jaydevi PS/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1733675) आगंतुक पटल : 250
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Kannada