आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 अद्ययावत स्थिती
प्रविष्टि तिथि:
01 JUL 2021 9:12AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 33.57 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांत भारतात कोविडचे 48,786 नवे रुग्ण आढळले आहेत.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 5,23,257पर्यंत कमी झाली आहे.
सध्या एकूण रुग्णांच्या प्रमाणात उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 1.72% इतके आहे.
आतापर्यंत देशात एकूण 2,94,88,918 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.
गेल्या 24 तासांत 61,588रुग्ण कोविडमधून बरे झाले आहेत.
दैनंदिन रुग्णसंख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सलग 49 व्या दिवसी अधिक आली आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.97% पर्यंत वाढले आहे.
साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर पाच टक्यांच्या खाली कायम असून, सध्या तो 2.64 टक्के इतका आहे.
रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दररोजचा दर 2.54% वर आला असून गेले सलग 24 दिवस हा दर पाच टक्क्यांच्या खाली आहे.
चाचण्यांची क्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे- आतापर्यंत एकूण 41.20 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
***
Umesh U/RA/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1731858)
आगंतुक पटल : 303
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam