आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 विषयक अद्ययावत माहिती
Posted On:
30 JUN 2021 9:32AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत 33.28 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या.
देशात गेल्या 24 तासात 45,951 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
देशात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाली असून ही संख्या 5,37,064 इतकी आहे.
उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णसंख्येच्या 1.77% इतकी आहे.
देशात आतापर्यंत एकूण 2,94,27,330 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
गेल्या 24 तासात 60,729 रूण कोविडमुक्त झाले
सलग 48 व्या दिवशी दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा दैनंदिन बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर 96.92% झाला आहे.
साप्ताहिक पॉझीटीव्हिटी (रूग्ण संक्रमणाचा) दर 5% पेक्षा कमी झाला असून सध्या हा दर 2.69%
दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.34%, सलग 23 व्या दिवशी हा दर 5% पेक्षा कमी
चाचण्यांच्या क्षमतेत अधिक वाढ झाली असून आतापर्यंत एकूण 41.01 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
***
एचएफडब्ल्यू/कोविड राज्यनिहाय स्थिती/30 जून 2021/1
Jaidevi PS/S.Patgaonkar/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1731381)
Visitor Counter : 251
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam