पंतप्रधान कार्यालय
भारतरत्न डॉ. भीमराव स्मारक आणि सांस्कृतिक केंद्राबद्दल पंतप्रधानांनी उत्तर प्रदेश सरकारचे कौतुक केले
हे केंद्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आदर्श मूल्ये लोकप्रिय करेलः पंतप्रधान
Posted On:
29 JUN 2021 7:19PM by PIB Mumbai
तरुणांमध्ये आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आदर्श मूल्ये लोकप्रिय करण्यात पुढाकार घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश सरकारची प्रशंसा केली आहे.
ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "'भारतरत्न डॉ. भीमराव स्मारक आणि सांस्कृतिक केंद्र, लखनौ' तरुणांमध्ये आदरणीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आदर्श मूल्ये आणखी लोकप्रिय करेल.
या प्रयत्नात पुढाकार घेतल्याबद्दल मी उत्तर प्रदेश सरकारची प्रशंसा करतो. "
***
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1731267)
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam